शिका सोपं, लक्षात ठेवा पक्कं, यश मिळवा!
हुशारीने अभ्यास करा. कायम लक्षात ठेवा. यश मिळवा.
तुमचा वैयक्तिक अभ्यास आणि प्रवेश परीक्षा सोबती
इयत्ता 11 वी आणि 12 वी साठी स्वयं-अध्ययन आणि प्रवेश परीक्षा तयारी — NEET-UG, JEE Main, JEE Advanced आणि MHT-CET.
धडे इंग्रजीत, आणि त्यांचे स्पष्टीकरण मराठी व हिंदीत.
इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आता सुरू. Account तयार करा आणि मोफत trial ने सुरुवात करा.